मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट; महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहीर
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
मंत्री नितेश राणेंच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग:’सुवर्णगड’ बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, घातपाताच्या संशयाने खळबळ!
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या…
क्रूरतेचा कळस!:दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, मारहाण करणारा अतुल सावेंचा ‘खास’; अंबादास दानवेंचा दावा
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ…
नगरपालिकेत लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला सदस्यत्व:स्वीकृत सदस्य करताना लाज वाटली नाही? संजय राऊतांचा भाजपला सवाल
अंबरनाथमध्ये भाजपकडून लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला नगरपालिकेचे सदस्यत्व दिले असून यावरून…
उद्धव ठाकरे म्हणाले अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती:ठाकरेंच्या टीकेला तेजस्वी घोसाळकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या- त्यांचे नाव घेत उगाचच प्रचार करतायत
आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला…
सांगलीत टोलेबाजी:भाजपची अवस्था ‘पिंजरा’ तील “मास्तरा’सारखी- जयंत पाटील यांनी शेरोशायरीतून साधला निशाणा
भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका…
लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’:नव्या रस्त्याला वर्षही होऊ दिलं नाही, तो फोडला, नळाला गटाराचे पाणी, संभाजीनगरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशीच शहराच्या झाकून ठेवलेल्या…
शहराच्या पाणी योजनेची फाइल 2.5 वर्षे कमिशनसाठी मातोश्रीवर- सावे:उद्धव ठाकरेंमुळे शहराला विलंबाने पाणी मिळत असल्याचा आरोप
शहरासाठी केवळ ५५ दिवसांत २०१९ मध्ये १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली.…
रागदरबार:संगीताच्या वेडापायी 11 व्या वर्षीच घर सोडले, खिशातले पैसे संपले की रेल्वेत गाणे गायले, पहाडी आवाजाने संपूर्ण जगाला व्यापणारे पंडित भीमसेन जोशी!
एक 2 वर्षांचा मुलगा वाजंत्ऱ्यांचा आवाज ऐकत बॅन्डवाल्यांच्या मागे मागे गेला. एका…
लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या:काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले, ‘विष कालवणारी विचारधारा’ म्हणत डागली तोफ
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा…