राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा…
विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा
विधान परिषद निवडणुकीत भाजपचेउमेदवार नंदकिशोर महाजन यांनाउमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिलीयाबाबत राजकीय…
साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास:पाच वर्षांनंतर पुन्हा घरफोड्यांची मालिका
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्रीअज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडूनरोख…
‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुविधेचा गैरवापर:फलटणला ‘तुकडेबंदी’ला बगल देत 1545 दस्तांची बोगस नोंदणी, सहदुय्यम निबंधक निलंबित
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक २ चे सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) दीपक सावळा…
सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले
'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी' या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार…
तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे…
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार सोहळा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन…
नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!:अंबादास दानवेंनी फुंकले ट्रॅक्टर आंदोलनाचे रणशिंग; मराठवाड्यात मंगळवारी आंदोलन
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा…
रोहित पवारांचं उपोषण म्हणजे ‘जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- ‘अन्नत्याग’ऐवजी ‘मीडिया त्याग’ करावा
शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी…
माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू:6 गंभीर जखमी; मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा, तर 6…