सोयाबीन-कापूस पिकांवरील रोग-किड नियंत्रणासाठी आमदार संजयभाऊ देरकर यांचा तालुक्यात दौरा
सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील लाखापूर, वनोजादेवी, वेगाव, पिसगाव, पाथरी व चिंचाळा परिसरात आज दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी सोयाबीन व कापूस पिकांवरील रोग-किड नियंत्रणासाठी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात आमदार देरकर यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी … Read more