दुचाकीस्वाराची उभ्या ट्रकला मागून धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

बुरांडा कृषी विद्यालया जवळील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव वरून काम आटोपून आपल्या घरी परत जात असतांना एका दुचाकी स्वाराने उभ्या ट्रकला मागून धडक दिली.ही घटना आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. सदर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नारायण दौलत मुंगोले वय 55 … Read more

पत्रकार पंकज नेहारे सन्मानित

सुरेश पाचभाई मारेगाव : येथील स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने 31 जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दहावी बारावीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यांसह इतरही पुरस्कारास प्राप्त ठरले. त्यामध्ये या सोहळ्यात सिंहझेप चे तालुका प्रतिनिधी पंकज नेहारे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचं सर्व स्तरावरून … Read more

प्रशासनाला आली खडबडून जाग

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव च्या बातमीचा दणका सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: गेल्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती.तापमान 40-45 अंशाच्या पार गेलेले होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळले होते.तिथे आता गचके निर्माण झाले असून यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी बातमी विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगावने प्रकाशित केली होती. मे,जून, जुलै महिना संपला … Read more

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाना तात्काळ मदत करा  

आमदार संजय देरकर यांचे प्रशासनाला आदेश सुरेश पाचभाई मारेगाव अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत करा असे आदेश वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाला दिले आहे. प्रशासन कामाला लागले असून त्यांनी तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस करून तेथील उपस्थित रुग्णालयाचे प्रमुख अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी … Read more

ईश्वर खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव टीम तथा मित्र परिवाराकडून सुरेश पाचभाई मारेगाव जय जगन्नाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वणी चे संचालक श्री.ईश्वर संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास शिवनेरीची श्रीमंती , रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता , सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो , हीच शिवचरणी प्रार्थना , आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , आई … Read more

शेतकरी प्रशिक्षणातून पिक संरक्षणाचे धडे

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील मजरा येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव कडून शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया-गळीतधान्य अंतर्गत संपन्न झालेल्या प्रशिक्षणात सोयाबीन, कापूस व तुरीवरील कीड रोगांबाबत जनजागृती करून कीड रोग व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना धडे देण्यात आले. तालुका कृषि अधिकारी सुरेश बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार … Read more

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पांढरकवडा (पिसगाव )येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव )येथील शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोज बुधवारला दुपारी 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल रमेश फरताडे वय अंदाजे 35 वर्षे रा.पांढरकवडा (पिसगाव … Read more

नगरपंचायती द्वारे घेण्यात आली “चालता बोलता, तिरंगा प्रश्नमंजुषा”

विजेत्यांना मिळाले चांदीचे नाणे सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव- हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत नगरपंचायत मारेगावद्वारे काल दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘चालता बोलता प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन शहरातील फार्मसी कॉलेज येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील आदर्श हायस्कूल, राष्ट्रीय विद्यालय, विद्यानिकेतन विद्यालय, संकेत महाविद्यालय, कै. दामोदरपंत  कन्या शाळा व फार्मसी कॉलेज … Read more

मारेगावात गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष कार्य करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार दिनांक ३१ जुलै २०२५ रोज गुरुवारला दुपारी १२ ते ५  या वेळेत शेतकरी सुविधा केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समिती द्वारा आयोजित गुणगौरव सोहळा २०२५ मध्ये … Read more

मारेगाव येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे प्रथमच आयोजन

जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ यांचे तर्फे कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय मारेगाव येथे दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव – तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो येथे आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

error: Content is protected !!