वाणी किडीवर उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात काही ठिकाणी अल्प प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकांवर वाणी किंवा पैसा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.गडद तपकिरी ते काळसर रंगाची दोन ते पाच सेंटीमीटर लांबीची हळूहळू चालणारी व हात लावल्यास गुंडाळणारी वाणी किंवा पैसा ही कीड निशाचर आहे. ती मुख्यत्वे सेंद्रिय पदार्थावर जगणारी कीड आहे परंतु काही वेळेस कपाशी व … Read more