मारेगांव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा एकरी ५०हजार रुपये मदत जाहीर करा:नबी शेख.
तहसीलदार दिपक पुंडे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी बहुल असलेला मारेगांव तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून कापुस उत्पादक तालुक्याची ओळख आहे. मारेगांव तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या वेळी पावसाचा लपंडाव होत होता त्यामुळे बळीराजावर दुबार, तिबार पेरणीने संकटात सापडला असल्याने कर्जबाजारी … Read more