बाबापुर येथे नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
आमदार संजय देरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन तालुका प्रतिनिधी वणी वणी तालुक्यातील बाबापुर येथे गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर नवसाला पावणाऱ्या गणेशाची स्थापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धेने गणपतीचे दर्शन घेतले. लाखो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. दिनांक ५ सप्टेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. किरणताई संजय देरकर यांनी … Read more