ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध सामाजिक उपक्रम

151 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महिलांसाठी उद्योजक्ता शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन

तालुका प्रतिनिधी वणी

वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते, समाजकारणी, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक 23 मे 2025 रोज शुक्रवारला शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजक्ता प्रक्षिक्षण शिबिर व भव्य रक्तदान शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संजय खाडे फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी स. 11 वा. महिलांसाठी उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणा-या महिलांना उद्योग, कर्जवाटप, रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम हे मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. या सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर