गोधणीत शेतकरी प्रशिक्षणातून पिक संरक्षण व सुरक्षित फवारणीचे धडे
सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील गोधणी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या मार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया-गळीतधान्य) अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच फळबाग लागवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी कापूस व सोयाबीन पिकांवरील एकात्मिक किड … Read more