शिवराज्याभिषेक हाच भारताचापहिला स्वातंत्र्य दिन- संभाजीराजे:लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त किल्ले रायगडावर
रायगडावर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…