इगतपुरीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त:एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी | इगतपुरी शहरातील राम मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी…