ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

औराळा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी:अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी । औराळा कन्नड तालुक्यातील औराळा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सुरेश गुजराणे, रमेशकुमार खंडेलवाल, माजी सरपंच विठ्ठल गुजराणे, देविदास राठोड, कैलास देशमुख यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सतीश जिवरख यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. देविदास राठोड अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देत म्हणाले की, आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान व प्रबोधनपर प्रवचनाचे विविध कार्यक्रम घेऊन समाजामध्ये त्यांचा इतिहास समाजाला शिकवला पाहिजे. म्हणजे तरुण पिढी त्यांचा इतिहास वाचून प्रेरित होईल. माजी जि.प. सदस्य सुरेश गुजराणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. औराळा येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर