शरद पवार गटाला मोठा धक्का:मी आज भाजप प्रवेश करणार; शरद पवार अन् मामांना भेटण्याची किंवा सांगण्याची हिंमत नाही- प्राजक्त तनपुरे

विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री…

एआय क्रांतीत महाराष्ट्र “नंबर 1’; दहा हजार कोटींची गुंतवणूक:राज्यामध्ये 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार; स्टार्टअप्सना चालना

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून, मुख्यमंत्र्यांनी राज्याचा महत्त्वाकांक्षी “एआय व्हिजन’ जाहीर केला आहे. “मुंबई टेक वीक २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० हजार…

मी कुठेही जाणार नाही:माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपे स्पष्टच बोलले

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या…

‘हम साथ साथ है… काही वाद नाही’:छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’…

दादरमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनला मोठी गळती:गोखले मार्गावरील वाहतूक वळवली, सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात

मुंबईतील दादर परिसरातील अमरहिंद मंडळाजवळ महानगर गॅसची पाईपलाईन लीक झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने…

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे वर्चस्व असतानाही रमेश बारसकर निवडणूक लढणार? काय म्हणाले बारसकर?

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे…

राखाडीच्या जेवणाने 22 जणांना विषबाधा!:जेवणानंतर अनेकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास, शहापूर येथील घटनेने खळबळ

राज्यात विषारी अन्न खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्याच्या हडपसर येथे देखील विषारी दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे…

मराठा आरक्षणावर समाधानकारक काम:राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांना तालुका पातळीवरील सॅम्पल केसेस शोधण्याचे निर्देश

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाधानकारक काम झाल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मिसिंग लिंक शोधण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी समाधानकारक…

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल…

‘स्मार्ट मीटर’ लावण्यासाठी महावितरणची नवी खेळी:मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून ग्राहकांवर दबाव; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा आरोप

वीज वितरण कंपनीने गत काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकरणी अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसताना त्यांचे मीटर तपासण्यासाठी…

error: Content is protected !!