कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक

मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पुंछ जिल्ह्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश…

अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO

आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा…

गुंदवली-डीएन नगर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी:बोरीवलीतील समस्यांवर आमदार संजय उपाध्याय यांची BMC आयुक्तांशी भेट

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी बुधवारी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन बोरीवली परिसरातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी…

अर्थखाते मागूनही मिळत नसल्याची सुनेत्रा पवारांची खंत:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नाही

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. सध्या पक्षवाढीसह स्वतःचे नेतृत्व…

तुरुंगातूनही आंदेकर टोळीची दहशत!:अहिल्यानगरमध्ये मोठा कट उधळला, शस्त्रास्त्रांसह 5 सराईत गजाआड; लाखोंचा मुद्देमालही जप्त

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे करणारी आंदेकर टोळी, त्यांचे प्रमुख तुरुंगात असतानाही शहरासह शेजारील जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून उघड झाले आहे. कारागृहाच्या…

कांदा प्रश्नावर 10 दिवसांत तोडगा निघणार:अमित शहांसोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची माहिती; निर्यातबंदीही उठणार!

महाविकास आघाडीकडून तसेच इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन केले होते. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) नाशिक येथे रस्ता जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात…

अजितदादांनी ‘देवराई’साठी शब्द दिला होता:पण आताचे आमदार फोनही उचलत नाहीत, अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली खंत

रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर आणि प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त करताना, मला कोणाच्या भ्रष्टाचारात किंवा प्रोटोकॉलमध्ये रस नसून केवळ झाडे जगवण्यात रस आहे, अशी रोखठोक भूमिका अभिनेते व…

मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही:हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; PM नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

देशातील आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरू केले आहे. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने 3 तास रस्ता जाम आंदोलन केले होते. या आंदोलनात…

कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलेल्या पत्नीला न्यायालयाचा दणका!:लग्नानंतर पती व सासरच्यांच्या विरोधात केलेला दावा पुणे कोर्टाने फेटाळला, नेमके प्रकरण काय?

कॅनडामध्ये स्थायिक होऊन तेथील नागरिकत्व स्वीकारलेल्या पत्नीने पती व सासरच्या मंडळींच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला कोर्टात दाखल केला होता. मात्र, या हिंसाचाराचा दावा अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे कारण देऊन पुणे न्यायालयाने…

पक्षात कोणताही वाद नाही; राष्ट्रवादी एकसंघ असल्याचा दावा:देवगिरीवरील बैठकीनंतर अफवांना ऊत; बनसोडेंचं मोठं स्पष्टीकरण

मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना मोठं उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय…

error: Content is protected !!