नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय…

ताडोबासह परिसरातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:बंगळुरू स्थित वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीने खळबळ

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि परिसरातील काही वाघ बेपत्ता असल्याच्या संशयावरून वन्यजीव वर्तुळात चिंता व्यक्त होत असतानाच, वनविभागाने बंगळुरू येथील एका नामांकित वन्यजीव छायाचित्रकाराची सुरू केलेली चौकशी आता अत्यंत गंभीर वळणावर आली…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा…

कांदा कापल्यानंतरही अश्रू येणार नाही, त्यांच्याकडूनच अश्रू ढाळण्याचा प्रयत्न:कांदा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका; इंधन खरेदीमागेही साठेबाजीचा दावा

राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आणि इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कांदा आंदोलनावरून विरोधकांवर टीका केली,…

सावंतवाडी स्टेशनला मधु दंडवते यांचे नाव, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय:कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनाही मुदतवाढ; कोकण, नागपूर, डोंबिवलीसाठी महत्त्वाच्या घोषणा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत याबाबत माहिती देण्यात आली. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी…

राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट:पाकमध्ये बसलेल्या बॉसला खूश करण्यासाठी मोदींविरोधात बोलतात, मंत्री नीतेश राणे यांचा आरोप

भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी…

एसटीचं चाक डिझेल दरवाढीत अडकलं, 310 कोटींचा फटका:सरनाईकांचे मोठे संकेत; मोदींच्या आवाहनानंतर ईव्हीही घेतली

देशभरात सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या दरांचा मोठा फटका आता राज्य परिवहन महामंडळाला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या किमतीत 4 वेळा वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या खर्चात 310 कोटी रुपयांची भर…

फडणवीसांचे आर्थिक दावे खोटे:राज्यावरील कर्ज 4 पटीने वाढले; परकीय गुंतवणुकीच्या करारांवर महायुती सरकारने ‘श्वेतपत्रिका’ काढावी- गोपाळ तिवारी

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेले दावे खोटे आणि तथ्यहीन असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. 2014 च्या…

इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचे आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध

देशात सातत्याने होणारी इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात…

मोदींनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावला:2014 ते 2025 पर्यंत 1 लाख सरकारी शाळा बंद, 51 हजार खासगी शाळा सुरू – वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा एका तपाचा काळ देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ठरल्याची तिखट टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 2014 ते 2025 पर्यंत देशातील जवळपास…

error: Content is protected !!