सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडला नव्या आराखड्याचा मास्टरप्लॅन

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लवकरच कायापालट होणार असून मंदिर परिसराला अत्याधुनिक आणि भव्य रूप देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या…

सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी:विधान परिषदेसाठी मुलं, नातेवाईकांसाठी लॉबिंग; देवगिरीवर राजकीय खलबतं रंगली

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. विविध मतदारसंघांतील जागा आपल्या पक्षाला किंवा समर्थकांना मिळाव्यात यासाठी महायुती आणि इतर पक्षांतील…

ठाण्यात बहुजन विकास आघाडी शिंदेंसोबत?:क्षितिज ठाकूर विधान परिषदेवर जाण्याची चर्चा; पालघर पट्ट्यात शिंदेंची ताकद वाढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाणे-पालघर विधान परिषद मतदारसंघासाठी एक नवे समीकरण आकाराला…

स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचे बळी:नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघड; कमलेश अधिकारी विरोधात गुन्हा

नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रम आणि मठाच्या माध्यमातून मानसिक त्रासात असलेल्या लोकांना जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करणाऱ्या…

हिंगोली-औंढा मार्गावर हिवरा जाटू शिवारात दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू:रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवराजाटू शिवारात दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृ्त्यू झाल्याची घटना सोमवारी ता. २५ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय…

सेनगावमध्ये भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास:पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

सेनगाव शहरात सोमवारी रात्री साडेसात वाजता बसस्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात…

मुंढवा जमीन घोटाळा:पुरवणी दोषारोपपत्रात दिग्विजय पाटील दोषी, तरीही पोलिसांची मवाळ भूमिका, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमिनीवर ताब्याचा प्रयत्न

मुंढवा येथील अत्यंत मोक्याची 40 एकर शासकीय जमीन महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे लाटण्याचा मोठा कट आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवाणी…

अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला…

एकनाथ शिंदेंना मनवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या वाटपावरून जोरदार चर्चा रंगली…

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मसुदा समिती’ स्थापन:80 लाख एकल महिलांना होणार लाभ, स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि अविवाहित अशा एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी…

error: Content is protected !!