मुंबई – बंगळूर बाह्यवळण मार्गावर अपघात:महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; वाहन चालकाविरोधात गुन्हा, शोध सुरू
मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर वडगाव पूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. महेश गजानन मानकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार…