नागपूर पोलिसांनी दरवाजा तोडून वाचवले महिलेचे प्राण:रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेसाठी तयार केला ‘ग्रीन कॉरिडोअर
नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलिसांनी तत्पर आणि धाडसी कारवाई करत एका महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या वेगवान हालचालींमुळे एका कुटुंबात घडणारी संभाव्य हत्या टळली. 21 मे 2026 रोजी रात्री 12:05…