छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने 22पेट्रोल पंप पुन्हा ड्राय:नागरिकांनाे, पॅनिक हाेऊन नका, इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका, दिव्य मराठीचे आवाहन

अमेरिका, इस्रायल आणि इराणसह आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसह सर्वसामान्यांना बसू लागला आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक घट झाल्याने इंधनाची तीव्र टंचाई…

पुत्र मोह नडला:NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरने पेपर फोडला; NTA अधिकारीही रडारवर, संसदीय समितीने प्रमुखांना बोलावले

नीटची प्रश्नपत्रिका फोडण्यात लातुरातील आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले आहे. ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरने पेपर फोडल्याचे समोर आले आहे….

काँग्रेसचे मुंबई महासचिव तुषार गायकवाड यांचे निधन:अविस्मरणीय आठवणींच्या रूपाने तू सदैव जिवंत राहशील, बहीण खा. वर्षा गायकवाड झाल्या भावुक

मुंबईतील एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव तुषार एकनाथ गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह…

डी. बी. स्टार एक्स्पाेज:नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या नूतनीकरणात दीरंगाई, खेळाडूंची गैरसोय, दोन वर्षे उलटूनही काम कासवगतीने; 25 कोटी रुपये खर्च

देशासह राज्यात नाशिकच्या खेळाडूंचा डंका वाजणारे मैदान असा नावलौकिक असलेल्या सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान नूतनीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका या ठिकाणी जिल्हा व राज्य…

नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्याला डॉलरमध्ये निधी:पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, नागपुरात रेकीचा कट

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याप्रकरणी तपास यंत्रणांसमोर अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला या कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाल्याचा दावा…

वर्षातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत मेळघाटातील तेंदूपत्ता हंगाम सुरु:वर्षभराची जमापुंजी गोळा करण्यासाठी आदिवासींचे परिश्रम‎

मेळघाटातील जंगल परिसरात पुन्हा एकदा तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात जंगलातून तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराची कमतरता भासत असताना तेंदूपत्ता हंगाम हा…

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या…

गोवंश वाहतुकीवरून 2 गटांत दगडफेक; तीन गुन्ह्यांची नोंद:तिसरी कारवाई: दगडफेक,‎शासकीय कामात अडथळा‎

दर्यापूर,अमरावती दर्यापूर जवळील बाभळी येथे रविवारी (दि. १७) रात्री गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला…

धनुर्धर यशदीप भोगे, कुमकुम मोहोड भारतीय धनुर्विद्या संघात झाले दाखल:जपान येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड, सर्वत्र कौतुक‎

प्रतिनिधी | अमरावती जपानच्या ऐची-नागोया शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय रिकर्व धनुर्विद्या संघात अमरावतीचे आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे व…

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार, प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार…

error: Content is protected !!