NEET पेपरफुटी प्रकरण:RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला CBI कडून अटक, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर, टोळीतला सक्रिय सदस्य असल्याचे समोर
NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग…