नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार…

पुण्यात लग्नास नकार देताच प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा:मृत्यूच्या दाढेतून तरुणीचा भावाला VIDEO कॉल; नागपुरात इन्स्टाग्राम ‘प्रेम त्रिकोणा’तून 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रूरता समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. लग्नाचे बोलणे फिस्कटल्याच्या रागातून हा…

राऊतांनी हनुमंताच्या नव्हे, रावणाच्या गप्पा कराव्यात:भगव्याऐवजी हिरवा झेंडा असता तर राऊतांना आनंद झाला असता- नवनाथ बन

संजय राऊत यांनी हनुमंताच्या गप्पा करू नये. तुम्ही रावणाच्या गप्पा कराव्यात कारण तो तुमचे आराध्य झाला आहे. रावणाने जसा सीतामातेचे हरण केले तसाच त्रास तुम्ही महिलांना देता आहात, त्यामुळे प्रभु…

मंत्र्यांच्या ओएसडीवर पत्नीचा गंभीर आरोप, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल:अतुल सावेंनी स्पष्ट केली भूमिका; चौकशीचे आदेश

पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असलेले विजय धुलचंद कारंडे यांच्याविरोधात पत्नीने गंभीर आरोप…

नाशिक रिंगरोडवरून नवा वाद:महिलांवर दडपशाही? संजय राऊतांचा संताप; शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांना सुनावलं

नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंगरोड प्रकल्पावरून आता मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. रिंगरोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेदरम्यान मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा…

मुंबईच्या रस्त्यांचे 7 हजार कोटी गेले कुठे?:हिंदी परीक्षेची स्थगिती पुरेशी नाही, ती कायमची रद्द करा, आझमी प्रसिद्धीसाठी हपापलेला मूर्ख माणूस- संदीप देशपांडे

मुंबईमध्ये स्त्यांसाठी यापूर्वी 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले ते कुठे गेले? ते सुशोभीकरणासाठी लायटिंग लावण्यात आले ते कुठे गेले? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे…

देशात आग लावून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन:देशभरात ‘कोश्यारी’ नेमून लोकशाहीची गळचेपी, हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ भाजपचे नाव नाही- संजय राऊत

ट्रम्प यांनी धमकी दिल्याने ऑपरेशन सिंदूर थांबवले, आमच्या सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर केंद्र सरकारला वाटते की पश्चिम बंगालमध्ये…

नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य:25 लाख, 21 तोळे सोने अन् तरीही छळ कायम; जादूटोण्याच्या नावानेही धमकावलं

नाशिक शहरातील जेलरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून माहेरकडून लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला…

मिशन कन्व्हर्जनची सूत्रधार निदा खान?:नाशिक TCS प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती; टार्गेट देऊन धर्मांतराचा कट?

नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याकडेच कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी सोपवण्यात…

सोलापुरात 11 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार:धमकीमुळे पीडित बालक दहशतीत, आरोपीला 3 दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खेळणाऱ्या एका 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला बळजबरीने घरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

error: Content is protected !!