रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी:सुप्रिया सुळेंची मागणी; रोहित पवार जनतेच्या मनातील प्रश्न मांडत असल्याचा दावा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार…