ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने निषेध…..

60 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की…
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
नवाब मलिक यांना काल दिनांक 23 तारखेला
ई.डी. ने कुठलीही पूर्वसूचना
न देता अटक करण्यात आली. ई.डी. चा जाहीर निषेध मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार दिपक पुंडे यांना निवेदन केला. महाविकास आघाडीमधील
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना काल
ता.23 ई.डी. ने कुठलीही पूर्वसूचना न देता अटक करण्यात आली. ई.डी. चा दुरुपयोग करणाऱ्या
केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने जाहीर निषेध करीत केंद्र सरकार ने महाराष्ट्र राज्याची
ई.डी.च्या माध्यमातून सुरु असलेली लापरवाही बंद न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मारेगाव
तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे व होणाऱ्या परिणामास केंद्र सरकार जवाबदार राहील, असे निवेदनात नमूद केले आहे.
तहीलदार दिपक पुंडे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांचे नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष भारत मत्ते, शहर अध्यक्ष मुन्ना शेख,तालुका उपाध्यक्ष दयाल रोगे,नगरसेवक हेमंत नराजें,अमोल घोरपडे, आशिष येरणे, सुहास तामगाडगे, अतुल पचारे, शुभम ठावरी, अभिजित भोयर, पवन नक्षणे, विलास बुच्चे,तन्वीर शेख,विकास राऊत,अमोल मत्ते,निखिल खिरटकर,दिलीप येडमे यांचे सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर