ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूट मार्च.

127 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर.
– शहरात उत्सव काळात शांतता कायम राहावी.
– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव आज दिनाक 28 जुन 2023 रोज बुधवारला दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास मारेगांव येथे आगामी बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला असून

पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले.आगामी बकरी ईद संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सदर रूट मार्च करिता पो.स्टे.मारेगांव येथील 1 स.पो. नि.आणि 15 पोलीस अंमलदार व 17 होमगार्ड रूटमार्च करीता हजर होते.



ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर