ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सिंधी येथे विवाहित युवकाची गळाफास घेवूनआत्महत्या…

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की..

मारेगांव तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील सुमारे (26) वर्षीय विवाहित युवकाने स्वतःचा राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज दिनांक 24 फेब्रुवारी रोज गुरुवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे या घटनेने गावात शोककुळ पसरली आहे.

वैभव मारोती वैद्य सुमारे वय (26) वर्षे रा. सिंधी (महागाव)असे मृतक युवकाचे नाव असून मृतक आज सकाळी आई-वडिलां सह शेतात काम करण्या करीत गेला होता. सायंकाळच्या सुमारास मृतक हा शेतातून घरी लवकर परत आला होता व घरी कोणी नसल्याची संधी साधून घरातील शिलिग फॅनला पत्नीपत्नीच्या ओढणीने गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपविली आहे

पत्नी गर्भवती असल्यामुळे मागील काही दिवसा पासून माहेरी जाऊन होती घरी कोणीच नसल्याच्या संधीचा फायदा घेत त्याने पत्नीच्या ओढणीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे वैभव चे आईवडील शेतातून सायंकाडी घरी येताच सदर घटना उघडकीस आली या घटनेची तात्काळ माहिती सिंधी येथील पोलीस पाटील संतोषरावजी निब्रड यांनी मारेगाव पोलिसांना दिली मारेगांव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वैभव कडे सुमारे 3 एकर शेती आहे व त्याच्या मागे आई, वडील ,पत्नी असा आप्त परिवार आहे. वैभव यांच्या आत्महत्येचे कारण कडू शकले नाही. घटनेचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात मारेगांव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर