ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भरधाव ट्रकने दुचाकी स्वारांना मागून चिरडले.
चारगाव चौकी येथील घटना.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनीधी :- वणी

सविस्तर वृत्त असे की.
वणी :- तालुक्यातील चारगाव चौकी येथील घटना
मागून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक 1 ठार तर 1 गंभीर जखमी
वणी : येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले सुमारे 35
वर्षीय शिक्षक शाळेवर जात असताना भरधाव ट्रक ने
दुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच
मृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 31 मार्चला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.



प्रशांत बुरांडे वय 35 असे मृतक शिक्षकाचे नाव असुन  ते कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळची शाळा असल्याने ते व दुसरे शिक्षक श्रीकांत उपाध्ये दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघाले होते. प्रशांत हे दुचाकीच्या मागे बसले होते.महत्वाचे म्हणजे दोघे पण शिक्षक हेल्मेट घालून होते.चारगाव गावाजवळच्या वळण रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने त्यांनी ब्रेक मारला आणि मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले आहे व दुसरे शिक्षक श्रीकांत उपाध्ये हे जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पुढील तपास शिरपुर पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर