ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अल्पवयीन बालिकेचा  विनयभंग
पांढरकवडा (पिसगाव ) येथील घटना.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे दिनांक 27 मार्च 2022 ला अल्पवयीन पीडिता ही आपल्या आई सोबत शेतातून काम करून घरी आली. मैत्रीच्या घरी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेली होती. पिडीतेची मैत्रीण हे संशियित आरोपीची चुलत बहीण आहे. जेवण झाल्या नंतर मैत्रिणीच्या घरी स्वयंपाक घरात पाणी पिण्यास गेली असता घरातच असलेल्या त्याच गावातील एका संशयित आरोपी तरुणाने मी तुझ्यावर प्रेम करतो मनून सुमारे 15 वर्षीय बालिकेवर बाडजब्रिने घरात विनयभंग केल्याची खडबडजनक घटना घडली आहे.

कुणाजवळ सांगितल्यास तुला बघुन घेण्याची धमकी संशयित आरोपीने दिली.पिडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईजवळ सांगितला असता आईने संताप व्यक्त करताच तुला सुद्धा बघुन घेईल म्हणत धमकी दिली. आज दिनांक 30 मार्च 2022 बुधवार ला मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी व मारेगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर