ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उभ्या ट्रकला कारची धडक एक ठार एक गंभीर व एक किरकोळ जखमी.

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील निंबाळा फाट्याजवळील उतारा मध्ये भिषण अपघात.

तालुका प्रतिनिधी:- वणी.

सविस्तर वृत्त असे की.
वणी:- तालुक्यातील वणी- यवतमाळ राज्य महामार्गावर निंबाळा फाट्याजवळील उतारा मध्ये काल दिनांक 30 जुलै 2022 रोज शनिवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास रोडच्या बाजुला उभा असलेल्या ट्रक [ HM.18.AZ.6090 ] या क्रमांकाच्या ट्रक वर हुंडाई सेंन्ट्रो कारची मागुन भिषण धडक झाली या अपघातात अमोल देठे वय सुमारे [35] वर्ष रा. छोरीया ले आऊट वणी असे मृतक युवकाचे नाव आहे.

तर कार चालक आकाश बापुजी लालसरे रा. छोरीया ले आऊट वणी हे गंभीर जखमी झाले आहे.आकाश याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. व कार मध्ये मागे बसलेले तेजस मडावी हा किरकोळ जखमी झाला असुन त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार झाल्या नंतर सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

हि घटना काल दिनांक 30 जुलै 2022 रोज शनिवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहिती नुसार आकाश व दोन मित्र MH.29.N.9331 या हुंडाई सँट्रो कंपनीच्या कारने मित्रासह मारेगाव येथुन घरी वणी येथे जात असताना निंबाळाफाट्या पासुन जवळच असलेल्या उतारामध्ये हा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले होते. पुढील तपास वणी पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर