ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावात आज अंध कलावंताची “मैफिल स्वरांची” व सत्कार सोहळा

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

आज 20 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगरपंचायत मारेगाव च्या भव्य पटांगणात तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या उमेदवारांचा व पॅनल प्रमुखांचा जाहीर सत्कार सोहळा व जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीतमय कार्यक्रम ऑर्केस्ट्रा चेतन सेवाकुंर प्रस्तुत “मैफिल स्वरांची” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर निवडून आलेल्या उमेदवारा सह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष संजय देरकर व एस.बि.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध कलावंताचा “मैफिल स्वरांची” या हिंदी,मराठी गीतांचा संगीतमय कार्यक्रमाचा, तालुक्यातील तमाम जनतेनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, प्रेमकुमार खुराणा, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, जितेंद्र नगराळे, हेमंत नरांजे,सामाजिक कार्यकर्ते संजय तामगाडगे,नागेश रायपुरे, मारोती मुपिडवार,विवेक बोबडे आदींनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर