ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना”

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव.

मारेगाव:-विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना आज दिनांक 31 जुलै 2024 रोज बुधवारला करण्यात आली.

या मंडळाच्या स्थापनेकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.प्रतेक वर्गातून वर्ग प्रतीनिधी निवडुण आल्यानंतर त्यांच्या मधुन कल्याण मंडळ अध्यक्ष -पंकज रवी सालुरकर, उपाध्यक्षा-कु.जयश्री राजु मेश्राम,क्रीडा सचिव – प्रतिष प्रमोद जांभूळकर,स्नेहसंमेलन सचिव – कु.नंदिनी छत्रपती काळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी – कू.शेख नायमा जमीर, सदस्य म्हणून प्रतीक शरद नावडे ,तेजस गजानन काळे,क्षितिज शेसराज मडावी,

रेहान शाकीर शेख, कू. चांदनी जगदीश पानेरी यांची एकमताने निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कू.संगीता आवारी,प्रा.अनुप कुरेकर,प्रा. कू.अपर्णा मस्की,प्रा. कू.विद्या सातपुते,प्रा. कू.मनीषा बेतवार ,प्रा. कू.तृप्ती विश्वंभरे ,प्रा.महादेव हेलगे,प्रा.अक्षय चोपणे,प्रा. कू .सोनल कुचनकार,प्रा. कू.तृप्ती धानोरकर,प्रा.कू.वासाडे,प्रा.कू.ढोके यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश चिंचोलकर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर