ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रेती तस्करांचे गुप्तहेर पोलिसांच्या रडारवर

145 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तहसीलदाराच्या तक्रारीने हेरांचे धाबे दणाणले

सुरेश पाचभाई मारेगाव,

रेती माफिया तसेच तस्करांना मदत करणाऱ्या त्यांच्या गुप्तहेरांवर कारवाई करण्यात यावी यासंबंधीची तक्रार मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.

मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असते.आजपर्यंत अनेक रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर मारेगाव तहसीलदार तसेच त्यांच्या टीमने कारवाई केलेली आहेत. सततच्या कारवाया होत असून सुद्धा रेती तस्करी मात्र कमी झालेली नाही. कालच तहसीलदार यांनी मारेगाव तालुक्यातील दापोरा पुलावर रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला आणि जेसीबीला पकडले.

त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली.परंतु ही कारवाई होण्यापूर्वी त्यांना दोन दुचाकी वाहनचालकांनी मधातच अडवून त्यानी एवढ्या रात्री कुठे चाललात आपण कोण?अशी विचारणा केली त्यामुळे हे रेती तस्करांचे गुप्तहेर असावे असा संशय आला आणि तो संशय  खरा होता.त्यामुळे त्यांनी अशा गुप्तहेरांवर आपण तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पोलीस स्टेशन मारेगाव यांना दिलेल्या तक्रारीत केलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर