ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

रखडलेल्या पाणीपुरवठा च्या कामासाठी सरसावले संदीप सुरपाम

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

*उपविभागीय अभियंता वणी व गटविकास अधिकारी झरीजामणी यांना निवेदन*

*येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास  तीव्र आंदोलन व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा*

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावरील मांडवी या गावातील खनिज विकास निधीअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले असून उन्हाळा संपत येत असून अजून पर्यंत येथील जनतेला लाखो रुपयाच्या कामातील पाणीपुरवठा शुद्ध पाणी मिळाले नाही ,येथील ठेकेदारांना व पाणीपुरवठा अभियंत्याला अनेकदा फोन करून सुद्धा काम अर्धवट अवस्थेत आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस असून येथील जनतेला पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे.

पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, अशातच येथील विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख संदीप सुरपाम यांनी उपविभागीय अभियंता वनी व गटविकास अधिकारी झरीजामणी यांना दिनांक 20 एप्रिल  2022 रोजी निवेदन दिले व या निवेदनात सदर येथील पेसा कायद्यातील  दुर्गम भागातील मांडवी या गावी 73 लाख रुपयाच्या खनिज विकास निधीअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहेत.

व  अनेकदा  वृत्तपत्रात  बातम्या प्रकाशित करून  सुद्धा  झोपी असलेले प्रशासनाला जागी करण्यासाठी  मांडवी येथील  विद्यार्थी बीरसा ब्रिगेड  जिल्हा संपर्कप्रमुख  या रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सरसावले या कामाला येत्या आठ दिवसात सुरुवात न झाल्यास विद्यार्थी बीरसा ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख तीव्र आंदोलन तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संदीप सुरपाम व पियुष मेश्राम यांनी निवेदनातून दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर