ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळ व ब्लॅंकेट वाटप.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी येथील बस स्थानक चौकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचे पूजन बाळासाहेबांची शिवसेना महिला तालुका अध्यक्ष सीमाताई लालसरे व अरुणाताई सुगंधे यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

मंगेशभाऊ पाचभाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराना उजाडा दिला त्यावेळेस बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख मोरेश्वर सरोदे बालू भाऊ चेडे युवा सेना तालुकाप्रमुख नानाभाऊ सुगंदे विलास कसोटे उप तालुकाप्रमुख जीवन उलमाले युवा सेना शहर प्रमुख पवन नेताम शहर संघटक प्रकाश जांभुळकर यांनी वरपोड येथील अपंग पोतुरामा टेकाम यांना शाल श्रीफळ कपडे देऊन सन्मानित केले.

त्यानंतर ग्रामीण रुग्णालय झरी येथे जाऊन तेथील रुग्णांना फळ वाटप व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.त्यावेळेस बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राहुल ठाकूर,राहुल पाचभाई ,निलेश पंधरे ,धनराज कोवे , संतोष कोहळे ,प्रमोद राऊत,आशिष पुसे,अतुल विंचू ,गजानन जुमनाके,गुरुदास गजलवार व बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर