ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

वणी येथील आबड भवनला भीषण आग,फर्निचर दुकान जळून खाक

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी शहरातील टागोर चौकातील घटना

वणी प्रतिनिधी..
वणी टागोर चौकात असलेल्या आबड भवनला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली त्यामध्ये  फर्निचरचे दुकान जळून पूर्ण पणे खाक झाले आहे. दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास आबड भवनातुन मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या  आबड भवनाच्या लगतच असलेले फर्निचरचे दुकान आगीने आपल्या ताब्यात घेतले.

सदर फर्निचरच्या दुकानातले संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. बातमी लिहे पर्यंत नेमकी आग कशाने लागली याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर