ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा कळमना (खुर्द) येथिल ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठींबा.

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी प्रतिनीधी.

वणी लगत असलेल्या कळमना (खुर्द) गावातील नागरिकांनी चिखलगाव ते कळमना (खुर्द )रस्त्याच्या मागणी साठी सोमवार पासुन आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेने पाठींबा जाहीर दिला असून कळमना ग्रामस्थांच्या सुरु केलेल्या आंदोलनाला सर्व ताकदीनीशी अखिल भारतीय सरपंच परिषद सहकार्य करणार असल्याचे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक अ‍ॅड रुपेश ठाकरे यांनी सांगितले आहे.यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई. तालुका अध्यक्ष हेमंतभाऊ गौरकार. कळमनाचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत्त सदस्य राहुलभाऊ क्षीरसागर.सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ गोहोकार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर