ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पहापळ येथील 30 वर्षी विवाहित युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या,

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- पहापळ येथील विवाहित तरूणाने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज  सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 ला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली त्याच्या आत्महत्येचे  नेमके कारण कडु शकले नाही.

विशाल शंकरराव इंगोले वय सुमारे 30 वर्ष रा. पहापळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून  मिळालेल्या माहितीनुसार विशाल शंकरराव इंगोले याने आज दिनांक 25 एप्रिल 2022 रोज  दुपारच्या 3:30 सुमारास विषारी औषध प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच त्याच्या कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारा पूर्वी त्याचा मृत्यू झाला.  विशाल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुली, आई ,वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी  मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर