ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पिसगाव सोसायटीत शेतकरी विकास परीवर्तन पॅनल  विजयी

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणुजी थेरे यांचवर पुन्हा विश्वास संपादन

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील पिसंगाव सोसायटीमध्ये डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने गणुजी थेरे मारोती गोहकार अंकुश माफुर राजूभाऊ पाचभाई भुषण कोल्हे आकाश बदकी यांच्या नेतृत्त्वात  शेतकरी विकास परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय झाला आहे.

निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्राचे नेते आदरणीय डॉ. महेंद्र लोढा ज्येष्ठ नेते आदरणीय जयसिंग भाऊ गोहकार आले होते परिवर्तन पॅनलचे उमेदवार 1)विनोद आत्राम 2) वासुदेव कुमरे 3 )सुदर्शन टेकाम4) गुणवंत मडावी 5)श्रीकृष्ण मडावी 6 )रामकृष्ण यरकाळे 7) भूषण कोल्हे 8)राजूभाऊ पाचभाई 9)फुलवंती जुमनाके 10) वंदना सिडाम 11)दिवाकर हस्ते12) गणुजी थेरे 13)विजय घोरपडे या सर्व उमेदवारांचे शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे  विजय झाला.

या विजयाचे शिल्पकार 11 गावातील सभासद एकुण मतदान 663 पैकी 535 पोलिंग बूथ वर मतदान झाले बबन काकडे अविनाश डोंगे, नारायण मांदाडे ,दिगंबर नावडे, सुक्रज दुधकोवळे, सदाशिव मेश्राम ,पांडुरंग कापसे ,नानाभाऊ खंडारे, रावबा आत्राम, रवी निखाडे, सोसायटी निवडणुकीती काम केलेल्या कार्यकर्त्यांचे श्रेय म्हणून आज परिवर्तन पॅनलचे विजय प्राप्त करता आला. अशी महिती अंकुश माफुर यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर