ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुख्याधिकारी आपल्या दारी” मारेगाव नगरपंचायतचा उपक्रम

1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रत्यक्ष भेटून जनतेच्या समस्या घेतल्या जाणून

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव नगर पंचायतयचे मुख्याधिकारी( गट अ) श्री.शशिकांत मा. बाबर (म.श.प्र.से) नगरपंचायत मारेगाव यांच्या संकल्पनेतून “मुख्याधिकारी आपल्या दारी” ह्या अभिनव उपक्रमास सुरवात करण्यात आली असुन

सदर उपक्रमांतर्गत काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारला प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.तक्रारीची नोंद घेण्यात आली.व सदर समस्या तातडीने सोडवण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले.

सदर उपक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटीदरम्यान नागरिकांना नियमित कर भरणा करण्यासाठी व स्वच्छतेबाबत जनजागृती संदेश देण्यात आले.नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावरील केलेले अतिक्रमण हटवण्याबाबत देखील नागरिकांना सांगण्यात आले.

तसेच शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांची भूमिका अधिक महत्वाची असल्याने नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शहर विकासाच्या संकल्पना जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक पंधरवाड्यात एक प्रभाग याप्रमाणे हा उपक्रम असाच चालू राहील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर