ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भरधाव ट्रकने 4 मजुरांना उडवले 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी तालुक्यातील पुनवट जवळील घटना 

वणी प्रतिनीधी.
वणी तालुक्यातील पुनवट रस्त्याची डागडुजी करणाऱ्या मजुरांना भरधाव ट्रकने 4 मजुरांना चिरडल्याने 2 मजूर जागीच ठार झाले तर 2गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 4 मे 2022  रोज बुधवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास पुनवट गावा जवळ ही घटना घडली.

वणी ते चंद्रपूर रस्ता आयव्हीआरसीएल या बांधकाम कंपनीने हा रस्ता तयार केला आहे. मात्र नित्कृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सिमेंट रोडवर मोठं मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे रस्त्यावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होत असतात.सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने त्या भेगा बुजवण्याचे काम सुरु केले आहे.

पुनवट गावाजवळ रस्ता दुरुस्तीचे काम मजुरांकडून सुरु असतांना वणी कडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्र एम एच 31 एफसी 6399 ने काम करीत असलेल्या चार मजुरांना चिरडले या मध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 2 मजूर गंभीर जखमी झाले असुन. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतकाचे नाव महादेव धर्माजी भटवलकर (६५) बेलोरा, राजु देवराव मिलमिले (२८) कोठोडा. ता. केळापूर तर जखमी सुरेश देवराव जुनगरी ४०, सचिन प्रभाकर गेडाम (३५) रा. बेलोरा यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढिल उपचारासाठी जखमी ना चंद्रपूर येथे हालविण्यात आले आहे. या घटनेचे पुढील तपास शिरपूर पोलीस  करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर