ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्टोन क्रेशर मध्ये पडून मजुराचा मृत्यू 

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी तालुक्यातील मोहदा येथील घटना

वणी प्रतिनिधी..

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वणी तालुक्यातील मोहदा गावामध्ये असलेल्या साई मिनरल्स स्टोन व क्रेशर या दगड खाणीमध्ये हि दुर्देवी घटना घडली. मंगळवार रात्रीच्या 1 वाजताच्या सुमारास गिट्टी क्रेशर मध्ये अडकून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

भिषम लाल यादव वय सुमारे 19 वर्षे रा. पमरा ता. जुहिली जि. अनपुर (मध्य प्रदेश) अशे मृतकाचे नाव असून

सविस्तर वृत्त असे की :- साई मिनरल्स स्टोन क्रशरमध्ये भिषमलाल हा युवक कामगार (labour) काम करत होता. रात्री क्रेशर चालू असतांनी क्रेशरमध्ये पडून भिषम लाल यादव (मध्यप्रदेश ) त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरपूर पोलीस घटना स्थळी दाखल होऊन. घटना स्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर