ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अत्याचाऱ्यास कठोर शिक्षा द्यावी

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवसेना व काँग्रेसचे ठाणेदार, तहसीलदारांना निवेदन

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

पहापळ येथे दिनांक 9 मे 2022रोजी गावातीलच संशयित मारोती भेंडाळे या अत्याच्याऱ्यास कठोर शिक्षेची मागणी शिवसेना आणि काँगेस वतीने केली असुन पहापळ ग्रामवासी निवेदन देताना उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीन जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी यांना निवेदन देण्यात आले, या प्रसंगी तालुका प्रमुख संजय आवारी, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, नगरसेविका माला बदकी, वर्षा कींगरे, राजु ठेंगणे, महीला संघटिका डिमन टोंगे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर काँगेस पक्षाच्या वतीन कठोर शिक्षेची मागणी करत माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा खंडळकर यांच्या मार्गदर्शनात मारेगाव तहसीलचे तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सुप्रिया जोगी, शकुंतला वैद्य, नानाजी डाखरे, प्रफुल विखणकर,दर्शन टेकाम यासह काँगेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर