ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अर्जुनी येथे महीला संवाद मार्गदर्शन मेळावा.

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथे काल दिनांक 30मे2022रोज भारतीय जनता पार्टी तालुका महिला आघाडीच्या वतीने अर्जुनी येथील सार्वजनिक प्रार्थना मंदिरा मध्ये महिला संवाद मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मायाताई शेरे  ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या व महिला आघाडीच्या प्रदेश उपअध्यक्ष रेखाताई कोंडेकर होत्या व जिल्हा महामंत्री संध्याताई अवताळे, शोभाताई नक्षने तालुका अध्यक्ष ज्ञानेश्र्वर चिकटे, शंकर लालसरे पंचायत समिती सदस्या सुनिताताई लालसरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक मध्ये बोलतांना प्रत्येक महिलांच्या घराघरांमध्ये शासनाच्या योजना गेल्या पाहिजे जर कोणतिही महिला योजणे पासून वंचीत राहत असेल तर त्या महिलांना भा. ज. पा. महीला आघाडी न्याय मिळवु देईल अशी ग्वाही मायाताई शेरे यांनी दिली. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास साधता येतो अशी माहिती रेखाताई कोठेकर यांनी उपदेशवर भाषणामध्ये दिली.

तर संध्याताई अवताळे यांनी कडक उन्हामध्ये सुध्दा बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला व उपस्थिती दाखवल्या बद्दल प्रशंसा केली. सुत्र संचालन शालिनीताई दारुंडे व आभार प्रदर्शन नंदाताई थेरे  यांनी केले ह्या कार्यक्रमाचे आयोजन भा.ज.पा. महिला आघाडीच्या तालुका महामंत्री शालिनीताई दारुंडे,नंदाताई थेरे यांनी केले या कार्यक्रमासाठी सहकार्य सुरेखा आत्राम, ईश्वर टेकाम,प्रमोद आत्राम, मंगला देठे, ज्योती टेकाम, वर्षा पोहनकर व इतरांनी परिश्रम घेतले..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर