ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नवरगाव वि.वि.ध.सहकारी सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नक्षने, आस्वले गटाचे वर्चस्व

काँग्रेस समर्थित गटाचा झेंडा

अध्यक्ष संदीप सिताराम आस्वले तर उपाध्यक्षपदी विजय वि. बोबडे.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- नवरगाव वि.वि.ध.कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक 31 मे 2022 रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संदीप आस्वले तर उपाध्यक्षपदासाठी विजय बोबडे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.

या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधिक्षक गवई साहेब व सचिव सुशील जंगेवार निदर्शनात निवडणूक पार पडली या निवडणुकीला प्रमुख उपस्थित रमेशजी सोनुले  विलासराव नक्षणें,युवराजजी घोसले,जगदीश रामटेके,संतोष आस्वले, अफजलखा पठाण, रामाजी डवरे व अनेक सहकारी मित्र निवडणूक प्रक्रियाला उपस्थित होते.

या वेळी नवनिर्माण सदस्य अरुणजी नक्षणें,ज्ञानेश्वर वरारकर, पांडुरंग आवारी,विनोद घोसले,सौ. वनमाला फुलझले, बदृद्दीन विराणी,प्रशांत काकडे,महादेव खंडरे,मारोती सोमलकर,योगेश गौरकर,सौ.संगीता डवरे,सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.विशेष सहकार्य अरुण नक्षने यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर