ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अखिल भारतीय सरपंच परिषदेची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत

205 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भद्रावती तालुका प्रतिनीधी.

अखिल भारतीय सरपंच परिषदेची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत करण्यासंदर्भात अभिषेक मंगल कार्यलय भद्रावती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी चिमूर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कराडे सर उपस्थित होते त्यांनी सरपंच यांना विविध योजनाची माहिती दिली तसेच वरिष्ठ सरपंच बंडू ननावरे यांच्या अध्यक्षते खाली पुढील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

तालुका अध्यक्ष पदी प्रदीप महाकुलकर. तालुका महिला अध्यक्ष पदी मनीषा रोडे तालुका उपाध्यक्ष पदी सविता जमदाडे तालुका सचिव पदी शंकर रासेकर तालुका उपाध्यक्ष पदी विजय वानखेडे तालुका सरचिटणीस पदी मोहित लभाने तालुका मार्गदर्शक पदी अ‍ॅड अमोल जिवतोडे तालुका संघटक पदी सोमेश्वर पेंदाम तालुका समन्व्यक पदी मुकेश आसकर तालुका सदस्य पदी विलास जिवतोडे तालुका कोषध्यक्ष पदी जगदीश चौधरी

तालुका समन्व्यक पदी गोविंदा कुळमेथे तालुका सरचिटणीस पदी महेंद्र भोयर तालुका सदस्य पदी सुनील मोरे तालुका संघटक पदी विजय खंगार तालुका सदस्य पदी अर्चना साव तालुका सदस्य पदी मंगेश ननावरे तालुका सदस्य पदी निरूपला मेश्राम यांची सर्वानु मते निवड करण्यात आली या बैठकिला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अ‍ॅड देवा पाचभाई जिल्हाअध्यक्ष प्रशांत कोपूला धनराज पायघन मयूर टोंगे चांगदेव रोडे छायाताई खापने.

वैशाली जिवतोडे मनीषा ठेंगणे दामिनी काकडे मनीषा तुराणकर पौर्णिमा ढोक सुभाष रोडे हरिश्चंद्र आसूटकर विजय ताजने संतोष तुराणकर प्रफुल टोंगे छाया खापणे वैशाली जिवतोडे मनीषा ठेंगणे दामिनी काकडे मनीषा तुराणकर पौर्णिमा ढोक सुभाष रोडे हरिश्चंद्र आसूटकर विजय ताजने तसेच भद्रावती मधील तालुका सरपंच उपसरपंच बैठकीला हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर