ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोटोनी येथ प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी.

207 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुमित गेडाम यांनी अप्पर आदिवासी आयुक्त विभाग अमरावती यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.

बोटोनी प्रतिनिधी:-

मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील गेल्या सुमारे 20 वर्षा पासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत आहे .पण प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे बोटोनी परिसरात नव्वद टक्के आदिवासी समाज बांधव वास्तव्यास आहे. गेल्या वीस वर्षा पासून या परिसरातील जनतेला आर्थिक कळ सोसावी लागत आहे.

कारण या परिसराचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे कुंभा परिसरातल्या गावांचे सुमारे अंतर कुंभ्या पासून 20 ते 25 कि.मी. आहे त्या मुळे आर्थिक झळ आणि वेळेत न पोचू शकल्या मुळे रुग्णांना होणाऱ्या मरण यातना या असह्य आहे त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. 

बोटोनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी काल दिनांक 4 जुन 2022 रोज उमरी येथे प्रोजेक्ट ऑफिस तर्फे आदिवासी नृत्य स्पर्धा होती त्या निमित्ताने आयुक्त आले होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तरुण तळफदार तालुका अध्यक्ष सुमित गेडाम यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी उपस्थित विकास परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके उपाध्यक्ष राजू सिडाम उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर