ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतातील आगीत पाईप सट,स्प्रिंकलर व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक,

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी

झरी : पाटण येथील सुनील आईटवार यांच्या स्वताच्या मालकीच्या शेत सर्वे नंबर 68 मध्ये काल आग लागून जवळपास सत्तर पाईप,2 स्प्रिकलर सट, जनावरांसाठी असलेला मोठ्या प्रमाणातील कडबा व कुटार तसेच शेती उपयोगी अवजारे जळून खाक झालेली आहे.

यात मोठे नुकसान झालेले आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे निश्चित पणे सांगता येतं नसले तरी कालचा वादळी वारा व ढगाळ वातावरणामुळे नैसर्गिक विजेमुळे आग लागली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,नेमके आगीचे कोणते कारण आहे ,हे कळू शकले नाही.

या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .  यात सुदैवाने बैलजोडी बचावली आहे .शेतकरी सुनिल आईटवार यांनी तलाठी व कृषी सहाय्यकांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे .आगीमुळे मोठे  नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर