ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पेरणीच्या काळात डुकराचा हैदोश.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विजा ‘पावसात व वाघाच्या दहशतीत जागलीची पाळी.

वनविभागाकडून उपाय योजना शुन्य.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी तालुक्यात :- जंगल जास्त प्रमाणात असल्याने रानटी जनावरांचा शेतकऱ्याना अतिशय त्रास आहे.वानर,रोही व रानडुकर या रानटी प्राण्याचा सर्वात जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहेत.यावर्षी उशिरा खरिपाच्या पेरणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने  कपासी , सोयाबिन व तुर या पिकाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते.

यावर्षी पावसाचे प्रमाण  कमी व अनियमित असल्या कारणाने दुबारा पेरणी करावी लागल्याने बीयाणाचा खर्च वाढला आहे.यातच आता रानटी जनावरांचा मोर्चा शेताकडे वळवला असून पेरणी केलेले पिक रानटी प्राणी उध्वस्त करत आहे.सोयाबीन जमिनीमधून  रानडुकर उखरून खात आहे.

पऱ्हाटीमध्ये लावलेल्या तुरीच्या ओळी च्या ओळी रातुन गायब करत आहेत.तर कोवळे पिक रोही खात आहेत.एकीकडे एक एकर सोयाबीन बियानासाठी चार हजार रुपये मोजावे लागत आहे. तसेच इतर बियाणे महाग झाले आहे.परंतु हे महागडे बियाणे रानटी प्राणी रातून फस्त करत असल्याने शेतकरी हवालदिल आहे.

Suresh pachbhai

कोवळे पिक वाचविण्यासाठी शेतकरी वाघाची दशत,विजांच्या कडकडाटात पाणी पावसात रात्री जागल करतांना दिसत आहे .दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी जागल पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

रानटी प्राण्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत असताना मात्र वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने दिसत आहे.जंगला लगतच्या  शेतकऱ्यांना पिकं संरक्षण करण्यासाठी झटका माशिन देण्याचे आश्वासन दिले परंतु अजून देण्यात आल्या नाही .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर