ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी तालुक्याचा निकाल ९४.८७ टक्के

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

झरी जामणी:- महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा आँनलाईन निकाल आज दिनांक २७ मे २०२४ रोज सोमवारला दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे.आयुष्याच्या टर्निंग पॉईंट समजला जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून ८५१ विद्यार्थी पास झाले आहे.

तालुक्यात एकूण २४ माध्यमिक शाळा आहे या शाळांमध्ये ९०२ विद्यार्थी शिक्षण घेत होते.परंतु ८९७ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी ८५१ विद्यार्थी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहे.

या पैकी उच्च श्रेणीत २२५ प्रथम श्रेणीत३५५ द्वितीय श्रेणीत २२७ तर पासग्रेड मध्ये ४४ विद्यार्थी आहेत.२४ पैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.स्व.जीवन पाटील विधाते माध्यमिक विद्यालय मार्की बु.शाळेच्या विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर