ब्रेकिंग न्यूज
Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला!
SP News Maregaon

बनावट नोटा चलनी करणाऱ्या  वल्हासा येथील इसमावर कार्यवाही

128 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घोन्सा  येथुन  ५ ,७००-/रू किमतीच्या बनावट चलणी नोटा ताब्यात

मुकुटबन पोलीसांची कार्यवाही

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैदयगुन्हे गुन्हे व गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद किशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे.अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे जाउन पोलीस स्टॉप व पंचासह जाउन सापळा रचुन सिताफीने संशईत इसम प्रमोद गाडगे रा.वल्हासा यांना ताब्यात घेउन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन खालील वर्णनाच्या बनावटी चलनी नोटा आढळून आल्या.

सदर संशयित इसमा जवळ
2AC-523552 कंमाकाच्या 100/- रू.च्या 14 बनावट नोटा एकुण 1400/-रू
2AC-523553 कंमाकाच्या 100/- रू.च्या 10 बनावट  नोटा एकुण 1000/-रू
6K-420536 कंमाकाच्या 200/-रू.च्या 09 बनावट नोटा एकुण 1800/- रू
8ND-115032 कंमाकाच्या 500/- रू.च्या 01 बनावट  नोटा एकुण 500/-रू OKE-130647 कंमाकाच्या 500/-रूपयाच्या 02 बनावट नोटा एकुण 1000/-रू. असा एकुण 5,700/- रू प .  बनाव) नोटा. संशयित आरोपी प्रमोद कीशन गाडगे रा. वल्हासा ता. झरी जि.यवतमाळ यांने भारतीय नाण्याच्या चलनी नोटा आहे असे माहीत असुन सुध्दा त्या ख-या आहे म्हणुन वापरत आणन्याच्या कपटी उददेशाने जवळ बाळगतांना व त्या ख-या म्हणुन चलनात आणतांना आढळून आल्याने त्योच कृत्य कलम ४८९ (ब)४८९ (क), २४३, भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड , मा.अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.पियुष जगताप, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण हिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक खुशाल सुरपाम, दिपक ताठे, दिलीप जाधव, शेख नईम, संदिप बोरकर,अंकुश बोरकर यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर