ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वृक्षाला राखी बांधून तसेच लाडू वाटप करून रक्षाबंधन साजरे.

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सराटी आणि हिवरी जी.प.शाळेचा उपक्रम.

वृक्षाला राखी बांधून तसेच तसेच विद्यार्थ्यांना लाडुचे वाटप करण्यात आले.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील सराटी आणि हिवरी येथील जी.प. शाळेमध्ये रक्षाबंधनानिमित्त हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाची माहिती देण्यात आली.


रक्षाबंधन,भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण. भाऊ बहिणीचे अतूट नाते जपणारा हा क्षण.या सणाच्या निमित्ताने सराटी जी.प.शाळेमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी शाळेत बनविलेल्या विविध आकर्षक राख्या वृक्षांना बांधून वृक्षाविषयीं आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

तसेच वृक्ष संवर्धन करण्याची शपथसुद्धा देण्यात आली.या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक हरीश दरबेशवार, रामकृष्ण देवगडकर,मनोज लांजेवार उमेश दोडेवार यांनी यासाठी सहकार्य केले.



तर हिवरी येथेही जी.प.शाळेमध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात आले.येथे विदयार्थ्यांना राखी बांधण्यात आली.व विद्यार्थ्यांना लाडुचे वाटपही करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक स्वप्नील नवघरे,सहा.शिक्षक अमोल वावरे यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर